लग्न

घोडेगाव— सध्या लग्न समारंभ धामधुमीत सुरू आहेत. वधु वरांकडुन आलेल्या पै पाहुण्यांचा यथोचित मानसन्मान केला जातो.वधूवरांन शुभ आशिर्वाद देण्यासाठी आलेल्या यजमानांना मिष्टान्न भोजन देण्यात येते.माका येथील वायुनंदन मंगल कार्यालयात दि. १०रोजी एका लग्न समारंभासाठी श्रीरामपूर तालुक्यातील वांगी खुर्द येथुन आलेले लक्ष्मण श्रीधर कोपनर (वय.३०) हे लग्नाच्या पंगतीत जेवण करण्यासाठी बसले असताना त्या ठिकाणी आरोपी देवीदास बाळकृष्ण भानगुडे, संतोष भानगुडे, प्रल्हाद शेंडगे सर्व राहणार माका यांनी काही एक कारण नसताना फिर्यादीस खुर्च्या व लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करत जखमी केले. तसेच तु जर परत गावात दिसला तर जिवंत सोडणार नाही असे दाखल फिर्यादी मध्ये म्हटले आहे. त्या नुसार गुन्हा र नं. ४६/२०२६ बिएन एस चे कलम ११८(१), ११५(२), ३५२,३५१(२) (३), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संदिप चौधरी हे करत आहेत.

लग्न
लग्न

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

लग्न
लग्न

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

लग्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!