मृत्यू

नेवासा –तालुक्यातील कांगोणी फाटा परिसरात भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत एका १८ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नेवासा फाटा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या खबरीवरुन सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत तरुणीचे नाव वैष्णवी सुभाष हारदे (वय १८ वर्षे, रा. कांगोणी ता. नेवासा) असे असून ती कांगोणी फाटा परिसरात रस्त्याने जात असताना अज्ञात वाहनाने त्तिला जोरदार धडक दिली.

मृत्यू

अपघातानंतर जखमी अवस्थेत असलेल्या वैष्णवी हिला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असतानाच तिची प्रकृती खालावली आणि रात्री डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kavya
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मृत्यू
मृत्यू

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मृत्यू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!