आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Day: February 18, 2026

जिल्हाधिकारी

अखेर घोडेगावाला मिळाला तालुक्याचा दर्जा; राज्याला मिळाले 11 अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि 69 तहसीलदार

नेवासा- राज्यातील महसूल विभागाचा वाढता व्याप आणि लोकसंख्येचा विचार करून राज्य मंत्रिमंडळाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी आणि नागरिकांची कामे जलद गतीने व्हावीत यासाठी राज्यात…

दारू

लोहगाव रोडवरील धनगरवाडी शिवारातील गावठी दारू अड्यावर पोलिसांची छापेमारी.

घोडेगाव– लोहगाव रोडवरील धनगरवाडी शिवारातील अवैध गावठी दारू अड्यावर पोलीसांनी छापेमारी केली. या बाबत सविस्तर माहिती अशी की दि. १७ रोजी येथील सिताराम काशीनाथ साळवे (वय.४५) हा लोहगाव रोडवरील धनगरवाडी…

गुन्हा

गणेशवाडी सोनई रोडवर शेतीच्या वादातून हाणामारी. परस्पर विरोधी गुन्हा दाखल..

घोडेगाव — गणेशवाडी सोनई रोडवर दरंदले वस्ती वर शेतीच्या वादातून झालेल्या हाणामारीत तीन जण जखमी झाले आहेत. या बाबत सविस्तर माहिती अशी की फिर्यादी सुवर्णा राम दरंदले (वय.४०) रा. गणेशवाडी…

रिझर्व्ह बँक

रिझर्व्ह बँकेत ६५० जागांची भरती

नेवासा – सरकारी नोकरीच्या शोधात असलेले पदवीधर उमेदवार, विशेषतः बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे तरुण-तरुणी, या भरतीसाठी पात्र आहेत. राखीव प्रवर्गातील उमेदवार तसेच माजी सैनिकांनाही नियमांनुसार सवलती लागू राहतील. भारतीय…

हत्या

आईचा खून करून मृतदेहाशेजारी गोट्या खेळत बसला मुलगा

नगरच्या सावेडी उपनगरातील घटना; मयत महिला कोपरगावची नेवासा- सावेडी उपनगरातील गुलमोहर रस्त्यावरील नवलेनगर परिसरात मंगळवारी (१७फेब्रुवारी) दुपारी मुलानेच आईच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची थरकाप उडविणारी घटना उघडकीस…

गेडाम

नुकसान टाळण्यासाठी निविदा प्रक्रिया : डॉ. गेडाम

बर्फी प्रसाद आणि तेलाच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट नेवासा-शनि शिंगणापूर येथील श्री शनेश्वर देवस्थान येथील बर्फी प्रसाद तयार करण्यासाठी शिर्डी देवस्थानच्या धर्तीवर प्रक्रिया करून पुरवठादार नेमल्याने विशिष्ट…

लंघे

आमदर लंघे यांची मध्यस्थी ; पालकमंत्री विखे यांचे आश्वासन, उपोषणकर्ते मात्र आंदोलनावर ठाम

बेलापूर-परळी या रेल्वे मार्गाबाबत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांसोबत बैठक घेऊन विषय मांडू नेवासा-बेलापूर – परळी या रेल्वे मार्गाबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या बरोबर बैठक घेऊन विषय मांडू, असे आश्वासन…

error: Content is protected !!