उपोषण
उपोषण

नेवासे – तालुक्यातील एका गावात मासेमारी व्यवसाय करणाऱ्या निराधार महिलसेह वृद्ध आई वडिल तसेच इयत्ता दहावीत शिक्षण घेणाऱ्या मुलीला गावातील आरोपींनी घरात घुसून बेदम मारहाण केली. महिलेचा विनयभंग करण्यात आला. या मारहाणीत -जखमी झालेल्या मुलीचे दहावी बोर्ड परीक्षेचे पेपरही बुडालेले आहे.

उपोषण

याप्रकरणी पोलिसांनी पुरावे देऊनही घटनेप्रमाणे पोलिसांनी गुन्हे दाखल केले नसल्याच्या निषेधार्थ महिला तिसऱ्या दिवशीही नेवासे पोलीस ठाण्यासमोर उपोषणास बसली आहे. मात्र, अद्यापही पोलिसांनी वाढीव कलम दाखल न केल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबाबत या महिलेने मोठा संताप व्यक्त केला आहे.

उपोषण

जोपर्यंत वाढीव कलम दाखल होत नाही, तोपर्यंत मी हे उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा इशाराही उपोषणार्थी महिलेने यावेळी दिला आहे.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

उपोषण
उपोषण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

उपोषण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!