अशोकराव ढगे

नेवासा- देशामधील अनेक शिक्षण तज्ञ शिक्षणामध्ये परिवर्तन आवश्यक असल्याचे प्रतिपादन करीत आहेत कारण केवळ डिग्री सर्टिफिकेट व कालबाह्य होत असलेले शिक्षण कुचकामी ठरणार आहे या पुढील काळात कौशल्य विकास हा महत्त्वाचा आहे पदवीनंतर अथवा पदवी पूर्व कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम यापुढे भविष्यात आवश्यक आहेत. औद्योगिक विकास झपाट्याने होत आहे इंडस्ट्रीमध्ये कोणत्या प्रकारचे कौशल्यपूर्ण युवकांची गरज आहे हे त्यांनी अधोरेखित केले पाहिजे व त्यानुसार कौशल्यपूर्ण अभ्यासाची रचना करावी लागणार आहे.

अशोकराव ढगे

अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रवरानगर येथे माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी कौशल्यपूर्ण अभ्यासासाठी काही कोर्सेस सुरू केली आहेत तथापि इतरही ठिकाणी अशा प्रकारची कोर्सेस सुरू झाली तर युवकांना प्रशिक्षण नाविन्यपूर्ण व काळाशी सुसंगत असे मिळेल त्यामुळे रोजगार मिळण्यासाठी हमी निर्माण होईल आजच्या शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये स्किल डेव्हलपमेंट यामुळे क्रांती होऊ शकते. शिक्षणातील जुने पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील प्रवेश कमी करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाने यासाठी स्वतंत्र स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी स्थापन करावी अशी विनंती पत्राद्वारे माजी कुलगुरू डॉ अशोकराव ढगे यांनी केली आहे

अशोकराव ढगे
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अशोकराव ढगे
अशोकराव ढगे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अशोकराव ढगे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!