आत्महत्या

सोनई : सोनईजवळील मुळा कारखाना परिसरात राहत असलेल्या नितीन शिवाजी ओव्हळ (वय ३४) या तरुणाने बुधवारी (दि. ११) राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. याप्रकरणी सोनई पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आत्महत्या

पोलिस निरीक्षक अनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार एम आर आडकिते पुढील तपास करीत आहेत. नितीन ओव्हळ यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. सोनई जोड- दरम्यान, या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकरणी सोनई पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आत्महत्या
आत्महत्या

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

आत्महत्या
आत्महत्या

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

आत्महत्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!