स्नेहसंमेलन
स्नेहसंमेलन

नेवासा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मुरमे याठिकाणी वार्षिक
स्नेहसंमेलन उत्साहात पार पडला.
या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी नृत्य , नाट्य,विविध कलागुणांची चमकदार प्रस्तुती केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुरमे (देवगड )गावचे सरपंच श्री अजय साबळे पा. यांनी भूषवले.गटशिक्षणाधिकारी श्री संजय कळमकर साहेब, शिक्षणविस्तार अधिकारी श्रीम रुक्साना शेख, प्रवरासंगम केंद्राचे केंद्रप्रमुख श्री रवींद्र कडूपाटील, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन श्री रामेश्वर चोपडे, माजी संचालक राजेंद्र मुंगसे, विठ्ठल काळे, राजू आडे, विठ्ठल कांगुणे, प्रकाश मुरकुटे

स्नेहसंमेलन

राहुल लोखंडे, साईनाथ वडते, ढोले दशरथ शशिकांत मोरे, रवी महागावे, रवींद्र पागीरे आदी सरांनी उपस्थिती होती.सरपंच श्री अजय साबळे, उपसरपंच श्री भीमाशंकर वरखडे, शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष श्री प्रकाश वरखडे, उपाध्यक्ष श्री सागर मोरे व मुरमे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते..
विशेष उपस्थिती पत्रकार श्री गणेश झगरे यांची होती.

स्नेहसंमेलन


मुरमे शाळेतील चिमुकल्याने अतिशय उत्साही अन दर्जेदार नृत्य, नाटिका सादर केली.विद्यार्थ्यांनी, देशप्रेम, महिला सुरक्षा आधारित नाटिका सादर करत उपस्थित्यांचे मन जिंकली.याप्रसंगी मुख्याध्यापक श्री सुभाष चव्हाण सरांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले.या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत सहशिक्षिका श्रीम प्रेरणा सरदार मॅडमनी घेतली.सूत्रसंचालन श्री रेवणनाथ पवार यांनी केले. अंगणवाडी ताई शोभा मुरदरे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

स्नेहसंमेलन
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

स्नेहसंमेलन
स्नेहसंमेलन

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

स्नेहसंमेलन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!