आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
हर्षवर्धन सदगीर

आमदार सत्यजित तांबे अधिवेशनात वेधलं सरकारचं लक्ष

आपला जिल्हा-दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी विजेता ठरलेल्या हर्षवर्धन सदगीर याने राज्याचा गौरव वाढवला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने निर्णय घेऊन त्यास सरकारी नोकरीत – सामावून घ्यावे, अशी ठाम मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी केली.

विधान परिषदेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आमदार तांबे यांनी डबल महाराष्ट्र केसरी विजेता हर्षवर्धन सदगीरच्या विषयावर सरकारचे लक्ष वेधले. ते म्हणाले, सध्या महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धांचे स्वरूप बदलत असून एकाच वेळी दोन-दोन स्पर्धा घेतल्या जात आहेत. यामुळे कुस्तीला वेगळी दिशा मिळत असली तरी शास-नाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.

हर्षवर्धन सदगीर

महाराष्ट्र अद्याप मागील केसरी स्पर्धेनंतर हर्षवर्धन सदगीरला सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, तो आता ‘डबल महाराष्ट्र केसरी’ झाल्यानंतरही त्याला नोकरी मिळालेली नाही ही बाब अत्यंत चुकीची आहे.

शासनाने तातडीने निर्णय घेऊन सदगीरला खेळाडूंचे सरकारी नोकरीत सामावून घ्यावे, अशी ठाम मागणी तांबेंनी केली. या संदर्भात सरकारने सभागृहात स्पष्ट निवेदन करावे अशीही मागणी त्यांनी केली.

हर्षवर्धन सदगीर
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

हर्षवर्धन सदगीर
हर्षवर्धन सदगीर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

हर्षवर्धन सदगीर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!