शनिशिंगणापूर येथे गर्दीचा फायदा घेत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्राची चोरी
घोडेगाव – दि. २१ रोजी पुणे जिल्ह्यातील काही भावीक शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी आले होते. त्यामध्ये आंबेगाव येथील श्वेता हर्षद दासा यादेखील आपल्या परिवारासह आल्या होत्या. नुकत्याच झालेल्या पाडवा सणामुळे या…
















