ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban

नेवासा – शिर्डीत दुहेरी हत्याकांडाच्या घटनेत साईबाबा संस्थानच्या दोन कामगाराचा बळी गेल्यानंतर देखील शिर्डी शहरात गुन्हेगारी घटना सुरूच असून मंगळवारी दुपारी शिर्डीत किरकोळ वादातून एका तरुणाने दुसऱ्या तरुणावर चॉपरने वार केल्याची घटना घडली. यात वार करणाऱ्या तरुणाला देखील झटापटीत कानाला जखम झाल्याने दोन्ही तरुणांनी परस्पर विरोधी फिर्यादी शिर्डी पोलीस ठाण्यात नोंदविल्या आहेत.

चॉपर

मंगळवार दिनांक १८ मार्च रोजी शिर्डी शहरातील गणेशवाडी परिसरात साई त्रिभुवन (वय २३, राहणार शिर्डी) या तरुणावर चार पाच अज्ञात तरुणांनी किरकोळ वादातून झालेल्या भांडणात पाठीमागून चॉपरने वार करून जखमी केले आहे. यात हल्ला करणारा देखील जखमी झाला आहे. ज्या तरुणावर हल्ला झाला होता तो तरुण जखमी अवस्थेत चॉपरसह शिर्डी पोलीस ठाण्यात हजर झाला त्याची अवस्था… बघताच पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी घटनेचे गांभिर्य ओळखून त्यास उपचारासाठी साईबाबा संस्थानच्या सुपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. जखमी तरुण व हल्ला करणारा देखील जखमी झाल्याने या दोघांना एकंच दवाखान्यात दाखल केले आहे.

चॉपर
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

चॉपर
चॉपर
चॉपर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

चॉपर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *