पैठण | अविनाश जाधव : बीड जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाचे जेष्ठ कीर्तनकार प,पू आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज (अमृत महाराज जोशी) यांची वंश परंपरेतील पूर्वाचार्यांचे चरित्र प्रतिपादन करणारा देवभक्तकथामृत ग्रंथाचा प्रकाशन सोहळा फाल्गुन कृ ७ दि २१-०३-२५ रोजी श्रीक्षेत्र पैठण येथे संपन्न.शुभहस्ते व ह.भ.प.श्री. रावसाहेबमहाराज गोसावी यांच्या अध्यक्षतेत व प.पू.श्री.प्रसादमहाराज अमळनेरकर,
उपस्थित :- प.पू.श्री.मोहननाथ महाराज पैठणकर,ह.भ.प.श्री.कान्होबा महाराज देहूकर, ह.भ.प.श्री.राणा महाराज वासकर, ह.भ.प.श्री.महंत शिवाजी महाराज नारायणगडकर, ह.भ.प.श्री.ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर, ह.भ.प.श्री.प्रमोद महाराज जगताप, ह.भ.प.श्री.माधवदास महाराज राठी,

ह.भ.प.श्री.उदबोध महाराज, ह.भ.प.श्री.पुष्करमहाराज गोसावी, ह.भ.प.श्री.योगेशमहाराज पालखीवाले, ह.भ.प.श्री.महंत संभाजीमहाराज,ह.भ.प.श्री.अक्षयमहाराज भोसले, ह.भ.प.श्री.विठ्ठलमहाराज चवरे, ह.भ.प.श्री.रामकृष्णमहाराज वीर, ह.भ.प.श्री.राम महाराज झिंजुरके, ह.भ.प.श्री.जयदेव महाराज पितळे, ह.भ.प.श्री.अक्षय महाराज पिंगळे, ह.भ.प.श्री.महेंद्र मामा कुलकर्णी, ह.भ.प.श्री.प्रसाद देव महाराज चासकर,
ह.भ.प.श्री.किरण म भाले ,स्वामी मधुरानंद,विठ्ठल.म.बहिर,ह.भ.प रामेश्वरमुंदडा,
डॉ.मकरंद शास्त्री (ग्रंथ प्रकाशक) व समस्त भाविकांच्या उपस्थितीत कार्यक्रम अत्यंत थाटात संपन्न झाला.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.