वाळू माफियांचा थरार! ‘मकोका’तील फरार नगरसेवकाचा शेतकऱ्यावर गोळीबार
वैजापूर तालुक्यात पुन्हा एकदा बेकायदेशीर वाळू तस्करीचा रक्तरंजित चेहरा समोर आला आहे. बाभुळगावगंगा शिवारातील गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाला विरोध करणाऱ्या एका शेतकऱ्यावर तस्करांच्या टोळीने बेदम मारहाण करत…
















