नेवासा – मे महिना म्हणजे विद्यार्थ्यांची उन्हाळी सुट्टी !!!!! हिंडणे,फिरणे, मज्जा करणे,मामाचे गाव,दंगामस्ती आणि बरेच काही.पण यातुनही वेळ काढून शिकायचे आहे बरेच काही.पण कसे?
म्हणूनच आम्ही घेऊन आलोय तुमच्या साठी खास युवती शिबीर.
शिबीरात काय शिकणार-
खेळ,अभिनय, नाट्य , रांगोळी, विविध स्पर्धा, मनोरंजक कोडी, प्रश्न मंजुषा, संस्कार,धर्म रक्षा, स्वसंरक्षण (कराटे,तलवार,दंड,भाला, दांडपट्टा, खोखो, कब्बडी मातीतीले खेळ) सुभाषिते,गट चर्चा,व्यक्तिमत्व विकास, बसल्या जागी जंगल सफारी, अंतराळ विज्ञान आणि अजून बरच काही. सर्वात महत्वाचे संपूर्ण महाराष्ट्रातून खूप मैत्रिणींची ओळख आणि खूप मज्जा !!!!!

शिबिराची वैशिष्ट्ये –
गौरवशाली इतिहासाची माहिती मिळणार, कलागुणांना वाव मिळणार, स्वावलंबन, स्वसंरक्षण,मन, मनगट आणि मस्तिष्काची ताकद वाढणार.
युवती शिबीर संदर्भात बाकी माहिती पुढील प्रमाणे :-
शिबीर फक्त मुली व महिलांसाठी असून वयोगट १३ ते २५ आहे.
शिबिराचे रजिस्ट्रेशन शुल्क मात्र रु १५०/- आहे.
शिबिराचा कालावधी १० में ते १७ में २०२५.

शिबिराचे नियम व अटी –
शिबिरासाठी गुगल फाॅर्म भरने आवश्यक.(फाॅर्म भरण्यासाठी अडचण आल्यास संपर्क -).
मोबाईल फोन घेऊन येऊ नये.आणल्यास तो दिवसभर बंद असेल रात्री अर्धा तास फोन साठी मिळेल.
ओळखपत्र सोबत आणणे.
कुठल्याही मौल्यवान वस्तू सोबत आणू नये.
शिबिराच्या शिस्तीचे काटेकोरपणे पालन करणे.
शिबिराचे ठिकाण-
त्रिमूर्ती पब्लिक स्कूल नेवासा फाटा.जिल्हा – अहिल्यानगर

शिबीर स्थानी कसे पोहोचाल-
संभाजीनगर कडुन येणाऱ्यांना संभाजीनगर पासून नेवासा येताना १ तास.मेन हायवेवर
कोल्हापूर,पुणे कडुन येणाऱ्यांना अहिल्यानगर मार्गे संभाजीनगर जाताना मेन हायवेवर.
नाशिक कडुन येणाऱ्यांना नेवासा फाटा, फाट्यावरून एक ते दीड किलोमीटर रिक्षा उपलब्ध असतात.
चला तर मग परिवर्तन घडवूया इतिहासाला साक्षी ठेवून सोनेरी भविष्य घडवुया.
आपल्या स्वागतासाठी आम्ही तत्पर आहोत.
सौ.अमृता नळकांडे
संस्थापिका स्वराज्य सौदामिनी प्रतिष्ठान.
संपर्क -7218185650
सौ.निलिमा वाबळे.
स.सं.स्वराज्य सौदामिनी प्रतिष्ठान.
संपर्क – 8446065884
सौ.कृपा क्ष्रोत्रिय
स.सं.स्वराज्य सौदामिनी प्रतिष्ठान.
संपर्क -9561617969
सौ.अरुणा खोत
सदस्य स्वराज्य सौदामिनी प्रतिष्ठान.
संपर्क -9623928109

गुगल फाॅर्म ची लिंक वापरुन रजिस्ट्रेशन करावे.
https://forms.gle/GHoAsfZZYV8canfc7
त्रिमूर्ती पब्लिक स्कूल चे लोकेशन.
https://maps.app.goo.gl/YqeBtzyBhivZC7uv6?g_st=aw

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.