सोनई – शनीशिंगणापूर येथे शुक्र दि 18 एप्रिल 2025 रोजी सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा यांनी पती राज कुंद्रा यांचेसह भेट देऊन शनीमूर्तीस तैलाभिषेक केला व शनिदेवाला प्रिय रुईचा हार घातला व उदासी महाराज मठात अभिषेक केला. शनीदेवाच्या दर्शनाने मनाला मोठी आत्मिक ऊर्जा मिळाल्याचे शिल्पा शेट्टी म्हणाल्या. गेल्या अनेक वर्षांपासून शिल्पा शेट्टी शनिशिंगणापूर ला दर्शनासाठी येत असतात. शनिशिंगणापूरशी माझे आपुलीकीचे नाते असल्याचे शिल्पा शेट्टी यांनी सांगितले.
देवस्थानच्या वतीने विश्वस्त दीपक दरंदले,पोलीस पाटील सायराम बानकर,सचिन बेल्हेकर यांनी शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा यांचा सत्कार केला.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.