ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
घरफोडी

सोनई – नेवासा तालुक्यातील सोनई येथे दि, ३० एप्रिल ते. १ मे च्या मध्य रात्री चिमटा रोडवर असलेल्या खानिजवळ आयशा समिर सय्यद यांचे राहत्या घराच्या किचन ची खिडकी उघडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला.

घरफोडी

आतील सामानाची उचकापाचक करत त्यामध्ये पंधरा हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत, एक हजार रुपयांची चांदीची जोडवे, मोबाईल असा एकुण एकविस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी गेला असल्याचे दि. १ रोजी सोनई पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फिर्यादी मध्ये म्हटले आहे. त्यानुसार गुन्हा र. नं. १७१/२०२५ बिएनएस चे कलम ३३१(४), ३०५(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार रवींद्र लबडे हे करत आहेत.

घरफोडी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

घरफोडी
घरफोडी
घरफोडी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

घरफोडी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *