ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
शनिशिंगणापूर

गणेशवाडी – भारत पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये युद्ध सदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील महत्त्वाचे साईबाबा देवस्थान व शनैश्वर देवस्थान सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आढावा घेतला भारतातील ही दोन देवस्थाने महत्त्वाचे असल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मंदिर परिसर पार्किंग ठिकाणे,हार,फुले, व इतर वस्तू असलेले दुकाने यांची सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आज जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पाहणी केली शनिशिंगणापूर पोलीस स्टेशन कडील दहा पोलीस अंमलदार व मंदिर सुरक्षा अधिकारी, जीबी दरंदले व त्यांच्याकडील १७ सुरक्षारक्षक यांच्या समवेत सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात पाहणी केली

शनिशिंगणापूर

दरम्यान दर्शनाकरिता आलेली भक्त गावातील लोक सुरक्षारक्षक परिसरातील दुकानदार पार्किंग मालक नोकर यांना अफवावर विश्वास ठेवू नका कोणतीही संशयास्पद हालचाल दिसून आल्यास पोलीसाची किंवा नियंत्रण कक्षाला कळविण्याबाबत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून योग्य त्या सूचना दिल्या यावेळी शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके उपस्थित होते.

शनिशिंगणापूर
शनिशिंगणापूर

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शनिशिंगणापूर
शनिशिंगणापूर
शनिशिंगणापूर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शनिशिंगणापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *