ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
गरुड फाउंडेशन

घोडेगाव – प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हा समन्वयक आप्पासाहेब ढोकणे यांनी निवेदकीय व दिव्यांग क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल गरुड फाउंडेशन च्या वतीने २०२५ चा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार ७ जून २०२५ अण्णासाहेब शिंदे सभागृह महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

गरुड फाउंडेशन


अहिल्यानगर जिल्यातची बुलंद तोफ कोणत्याही कार्यक्रमात सूत्रसंचालन करून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे तसेच दिव्यांग बांधवांना ही न्याय देणारे त्यांचे प्रश्न सोडवणारे म्हणजे आप्पासाहेब ढोकणे यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल जिल्हा उत्तर अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे जिल्हा सल्लागार सलीमभाई शेख तालुकाध्यक्ष योगेश लबडे महिला तालुकाध्यक्ष सौ.छायाताई हारदे तालुका सचिव दत्तात्रय खेमनर तालुका उपाध्यक्ष माणिक तारडे तालुका समन्वयक तुकाराम बाचकर, तालुका सल्लागार बाबुराव शिंदे सर तालुका संपर्कप्रमुख रवींद्र भुजाडी तालुका संघटक भास्कर दरंदले कोंडवड शाखा अध्यक्ष विजय म्हसे माहेगाव शाखाध्यक्ष भरत आढाव, दवणगाव शाखाध्यक्ष नानासाहेब खपके मानोरी शाखाध्यक्ष सुभाष कोकाटे सर तालुका पदाधिकाऱ्यांनी तसेच निवेदक दादा पाटील दरंदले यांनी अभिनंदन केले. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले.

गरुड फाउंडेशन
गरुड फाउंडेशन

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गरुड फाउंडेशन
गरुड फाउंडेशन

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गरुड फाउंडेशन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *