नेवासा : नेवासा शहरातील इंदुबाई मोहन खोसे (वय ५४ ) यांचे नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पती,दोन मुले,एक मुलगी, दीर,पुतणे सुना,नातवंडे असा परिवार आहे. बांधकाम कारागीर सचिन व सुनील यांच्या त्या मातोश्री , प्रगतशील शेतकरी मोहन खोसे यांच्या त्या पत्नी होत. शहरातील फोटोग्राफर भिकाजी खोसे यांच्या त्या भावजय होत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.