नेवासा शहरातील पहिली मानाची दहीहंडी असलेल्या मारुती चौकातील जय हनुमान मित्र मंडळ व श्री चक्रधर स्वामी देवस्थान,प्रवरातीर आयोजित दहीहंडी यंदा मोठ्या उत्साहात होणार आहे.या दहीहंडी साठी श्रीराम साधना आश्रमचे महंत श्री सुनीलगिरी महाराज व श्री चक्रधर स्वामी देवस्थानचे धनंजय महाराज महानुभव यांच्या शुभहस्ते पुजन होऊन कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे.तसेच या कार्यक्रमासाठी खास अशी ओम 76 ही साऊंड सिस्टीम असून, श्रीराम लाईट नेवासा यांची लायटिंग असून, प्रेम गंगापूर हे ऑपेरेटर आहे.तरी अतिशय धार्मिक पद्धतीने व उत्साहात ही दहीहंडी होणार आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.