नेवासा : दहा वर्षांपूर्वी नेवासा फाटा येथे बस फोडल्याचा आरोप आणि नेवासा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा क्र. S. S. C. 679/2015 नुसार फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला होता.
सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे मराठा आरक्षण योद्धा शिवश्री गणेश चौगुले समाजातील प्रत्येक घटकसाठी सातत्याने अन्याय अत्याचार विरोधात आवाज उठवतात. शेतकरी, व्यापारी, विध्यार्थी,रस्ते, पाणी, विज, शिक्षण, आरोग्य आदी विषयी ते आवाज उठवतात.

नेवासा येथील चौथे सह दिवाणी न्यायधीश, क स्तर नेवासा येथे श्रीमती एल. ए. काळे, एम. एस. सि. एल. एल. एम. यांनी एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास खटल्या संदर्भात सुनावणी केली की गणेश अण्णाजी चौगुले यांची आरोपतून निर्दोष मुक्तात करण्यात येत आहे. पंधरा हजार रुपये जामीनदार देऊन निर्दोष मुक्तता करण्यात आली असे खटला चालवणारे वकील पांडुरंग औताडे यांनी आमच्या प्रतिनिधी ला कळवले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

