ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
कर्डीले

राहुरी (प्रतिनिधी) – राहुरी मतदारसंघाचे आमदार आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते श्री. शिवाजी भानुदास कर्डिले (वय ६६) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज दुःखद निधन झाले. त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने अहमदनगर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

शिवाजी कर्डिले यांनी दीर्घकाळ राजकारणात सक्रिय राहून मतदारसंघाच्या विकासासाठी महत्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे आणि जनसंपर्कक्षमतेमुळे ते सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय होते.

त्यांच्या निधनाची बातमी समजताच कार्यकर्ते, समर्थक आणि नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, सामाजिक माध्यमांवर श्रद्धांजलीचा ओघ सुरू झाला आहे.

newasa news online
कर्डीले

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

कर्डीले
कर्डीले

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

कर्डीले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *