दिवाळी


नेवासा-नेवाशातील जनतेला उत्तम आरोग्यसह चांगल्या सुविधा, तसंच आर्थिकदृष्ट्या‌ उपचारांचा खर्च परवडण्यासाठी (महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना)सरकारचं विमा योजना सुरू करण्याचं उद्दिष्ट प्राईमस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असल्या कारणाने पूजनीय बाबाजी त्या दिवशी आपल्याला वेळ देऊ शकले नव्हते.परंतु अतिशय व्यस्त व धकाधकीच्या वेळापत्रकातून त्यांनी आज आपल्याला आशिर्वाद रूपी भेट दिली..

दिवाळी

यावेळी रूग्णांच्या तब्येतीची विचारपूस करून,योजने बद्दल आणि हॉस्पिटल संबंधी सुविधांची माहिती घेतली.बाबाजींनी दिलेल्या या भेटीबद्दल डॉ.लोखंडे यांनी हॉस्पिटल स्टाफच्या वतीने त्यांचे आभार मानले.
यावेळी शंकरराव लोखंडे डॉ, निलेश लोखंडे डॉ, रेश्मा महेश लोखंडे , इंजिनिअर सुनीलरव वाघ ,नगरसेवक रणजीत सोनवणे,आबा दोग, अंबादास लोखंडे अनिल निकम, मनोज पारखे, काशिनाथ कदम उपस्थित होते.

दिवाळी
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

दिवाळी
दिवाळी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

दिवाळी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *