नेवासा शहरात सामाजिक कामात कायम अग्रेसर असणारे जनसेवक राजेंद्र मापारी व त्यांच्या पत्नी नगरसेविका सौ. सिमाताई राजेंद्र मापारी यांच्या स्मरणार्थ दिवाळीनिमित्त नेवासा शहरातील गरजू व्यक्तींना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी स्वप्निल म्हणाले म्हणाले की आमचे आई-वडील गेल्याने आमची दिवाळी जरी कडू झाली असली तरी गरजू व्यक्तींची दिवाळी गोड झाली पाहिजे, कारण आमच्या आई-वडिलांनी आम्हाला समाजसेवेची शिकवण दिलेली आहे. तरी त्यांचे समाजकार्य असेच पुढे चालू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

