नेवासा तालुक्यातील नेवासा बुद्रुक येथील रहिवासी, प्रगतशील शेतकरी श्री. नारायण त्रिंबक मारकळी (वय 93) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, दोन मुली, सुना, नातवंडे, पुतणे, जावई असा मोठा परिवार आहे.
ते निवृत्ती पंढरीनाथ मारकळी यांचे चुलते, तसेच सुनिल मारकळी व राजेंद्र मारकळी यांचे वडील, आणि प्रवीण मारकळी व अमोल कोकणे यांचे आजोबा होत.
दशक्रिया विधी कायगव टोका येथे सोमवार, दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी पार पडणार आहे.
“एक साधं, शांत पण प्रेरणादायी आयुष्य जगलेले व्यक्तिमत्व आता आपल्यात नाही, पण त्यांच्या कार्याची आठवण कायम राहील.”
🕯️ भावपूर्ण श्रद्धांजली 🕯️
— मारकळी परिवार व नेवासा ग्रामस्थ.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

