नेवासा – नगरपंचायत निवडणुकांसाठी आज नामांकन अर्ज दाखल करण्याचा सातवा दिवस असून, दिवसाअखेरपर्यंत प्राप्त झालेल्या अर्जांची वॉर्डनिहाय यादी प्रशासनाने जाहीर केली आहे. अद्याप काही वॉर्डमध्ये अपेक्षेपेक्षा कमी अर्ज दाखल झाले असून, उद्या 17 नोव्हेंबर 2025 दुपारी 3.00 वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.
वॉर्डनिहाय दाखल झालेले अर्ज पुढीलप्रमाणे –
वॉर्ड क्रमांक 1
- शिंदे जयश्री चंद्रकांत
- गव्हाणे उज्वला शेखर
- वाघ ऋतुजा प्रशांत
वॉर्ड क्रमांक 2
- शालिनी संजय सुखदान
वॉर्ड क्रमांक 3
- टेमक सुभाष बाबुराव
- म्हस्के अंकुश कचरू
वॉर्ड क्रमांक 4
- कुऱ्हे जितेंद्र भाऊसाहेब
- कुऱ्हे अर्चना जितेंद्र
- सचिन अशोक क्षीरसागर

वॉर्ड क्रमांक 5
- बर्वे श्रीकांत दादासाहेब
- सूर्यवंशी राहुल रमेश
- सांगळे निर्मला सचिन
- महेश शंकरराव लोखंडे
वॉर्ड क्रमांक 6
- डोकडे भारत मोहन
- धोत्रे संभाजी शिवाजी
- बोरुडे विलास सखाराम
- संदीप नवनाथ धोंगडे
- नवसे बाळासाहेब विष्णू
वॉर्ड क्रमांक 7
- बोरकर रोहिणी अल्पेश
- नळकांडे अमृता श्रीकांत
वॉर्ड क्रमांक 8
- मोरे रोहिणी बाबासाहेब
- लगे कल्याणी सतीश
- सरकळे मेघा संदीप
वॉर्ड क्रमांक 9
- बेहेळे चंद्रकला अण्णासाहेब
- आलवणे अनिता संदीप

वॉर्ड क्रमांक 10
- शेजुळ प्रतीक जितेंद्र
वॉर्ड क्रमांक 11
- अत्तर फारूक हाजीकासीम
- पठाण शहादाबी इनायत खान
वॉर्ड क्रमांक 12
- चव्हाण सोनल राहुल
वॉर्ड क्रमांक 13
- शेख नसरीन मुक्तार
- शेख नसीमबानो गणीभाई
वॉर्ड क्रमांक 14
- व्यवहारे शोभा प्रताप
- काळे मिरा राजेंद्र

वॉर्ड क्रमांक 15
- संगीता अण्णासाहेब पवार
- प्रतिभा जालिंदर गवळी
- छाया पोपटराव कदम
- सारिका राजेंद्र घोरपडे
वॉर्ड क्रमांक 16
- शंकर भास्कर कनगरे
- प्रवीण रामराव सरोदे
- रवींद्र फुलचंद पिंपळे
- सचिन दिलीप बनसोडे
- सचिन फिलिप वडागळे
वॉर्ड क्रमांक 17
- पवार रोहिदास अंबादास
- बर्डे अंकुश लक्ष्मण
- मोरे अक्षय सुभाष
- पवार सागर मारुती
उद्या नामांकनाचा शेवटचा दिवस असल्याने उर्वरित इच्छुकांनी दुपारी 3 वाजेपूर्वी अर्ज दाखल करावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

