नेवासा नगरपंचायत निवडणूक २०२५

नेवासा नगरपंचायत निवडणूक २०२५ : नेवासा नगरपंचायतीच्या उमेदवाराच्या छाननी मध्ये 27 नगर अध्यक्ष उमेदवारांपैकी तेरा अर्ज बाद झाले तर 171 नगरसेवकाच्या अर्जापैकी 67 अर्ज बाद झाल्यामुळे आता रिंगणामध्ये नगराध्यक्ष पदासाठी केवळ 14 आणि नगरसेवक पदासाठी सतरा पदासाठी 104 उमेदवार रिंगणात आहेत.

प्रभाग क्रमांक १

  • आहेर राजश्री प्रभाकर – शिवसेना
  • शिंदे जयश्री चंद्रकांत – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
  • वाघ ऋतुजा प्रशांत – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
  • गव्हाणे उज्वला शेखर – राष्ट्रवादी काँग्रेस
नेवासा नगरपंचायत निवडणूक २०२५

प्रभाग क्रमांक २

  • सुखदान शालिनी संजय – आम आदमी पार्टी
  • धायजे छाया दिगंबर – शिवसेना
  • सदाफळ हेमा सीताराम

प्रभाग क्रमांक ३

  • टेमक सुभाष बाबुराव – राष्ट्रवादी काँग्रेस
  • म्हस्के अंकुश कचरू – शिवसेना
  • सोनवणे रंजीत दत्तात्रय – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
  • नन्नवरे विवेकानंद आसाराम
  • ठुबे चंद्रशेखर अनिल

प्रभाग क्रमांक ४

  • कुऱ्हे जितेंद्र भाऊसाहेब – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
  • कुऱ्हे अर्चना जितेंद्र
  • जगताप नितीन बबनराव
  • दहिवळकर विजय पोपट – शिवसेना
  • क्षीरसागर सचिन अशोक
नेवासा नगरपंचायत निवडणूक २०२५

प्रभाग क्रमांक ५

  • बर्वे श्रीकांत दादासाहेब – राष्ट्रवादी काँग्रेस
  • सूर्यवंशी राहुल रमेश
  • लोखंडे महेश शंकर – भाजपा
  • फटांगरे दिलीप लक्ष्मण – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
  • लष्करे शिवाजी दामोदर
  • फटांगरे अभिषेक दिलीप

प्रभाग क्रमांक ६

  • धोत्रे संभाजी शिवाजी – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
  • डोकडे भारत मोहन – राष्ट्रवादी काँग्रेस
  • बोरुडे विलास सखाराम – भाजपा
  • घोंगडे संदीप नवनाथ

प्रभाग क्रमांक ७

  • कोरेकर सुभाष गणेश – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
  • बोरकर रोहिणी अल्पेश – राष्ट्रवादी काँग्रेस
  • नळकांडे अमृता श्रीकांत – भाजपा
  • परदेशी भारती कृष्णा – शिवसेना
  • जिरे सुमन पोपट
  • सपकाळ नंदा मधुकर
नेवासा नगरपंचायत निवडणूक २०२५

प्रभाग क्रमांक ८

  • मोरे रोहिणी बाबासाहेब – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
  • लगे कल्याणी सतीश – राष्ट्रवादी काँग्रेस
  • सरकळे मेघा संदीप – शिवसेना
  • डौल रूपाली जानकीराम
  • डहाळे मोहिनी कृष्णा

प्रभाग क्रमांक ९

  • चंद्रकला अण्णासाहेब बेहेळे – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
  • अलवणे अनिता संदीप – आम आदमी पार्टी
  • डहाळे शितल निरंजन – भाजपा
  • जाधव माधुरी दाजीबा – काँग्रेस

प्रभाग क्रमांक १०

  • शेजुळ प्रतीक जितेंद्र – राष्ट्रवादी काँग्रेस
  • मापारी सागर राजेंद्र – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
  • मनियार शेख खुर्शीद इसाक – अपक्ष
  • नरूला अजितसिंग हरभजनसिंग – भाजपा
  • शेख इम्रान फारुक – अपक्ष
  • शिक तोसीफ फारुख अहमद – अपक्ष
नेवासा नगरपंचायत निवडणूक २०२५

प्रभाग क्रमांक ११

  • पठाण शायदाबी इलायतखान – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
  • अत्तार करजाना रईस – आम आदमी पार्टी
  • मापारी अमित रमेश – भाजपा
  • राजगिरे शिवाजी प्रभाकर
  • पऱ्हे आनंद रामचंद्र
  • पठाण जमशीद फत्तू
  • शेख समीर रशीद
  • मापारी अनिकेत राजेंद्र – अपक्ष
  • शेजुळ प्रतिक जितेंद्र – अपक्ष

प्रभाग क्रमांक १२

  • सोनल राहुल चव्हाण – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
  • टेकावडे वैशाली विलास
  • वाघ नीता सुनील – भाजपा
  • शेख जैनपबी रशीद

प्रभाग क्रमांक १३

  • शेख नसरीन मुक्तार – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
  • शेख नसीमबानो गणीभाई – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
  • फर्जना रईज – आम आदमी पार्टी
  • शेख अंजुम इम्रान – राष्ट्रवादी काँग्रेस
  • डहाळे मोहिनी कृष्णा – भाजप

प्रभाग क्रमांक १४

  • व्यवहारे शोभा प्रताप – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
  • काळे मिरा राजेंद्र – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
  • दारुंटे गंगुबाई नानासाहेब – शिवसेना
  • दारुंटे रेणुका गणेश
  • बेळे शुभांगी बाळासाहेब – अपक्ष
  • पांढुरे संजीवनी शरद

प्रभाग क्रमांक १५

  • गवळी प्रतिभा जालिंदर – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
  • घोरपडे सारिका राजेंद्र – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
  • कदम छाया पोपटराव – राष्ट्रवादी काँग्रेस
  • टेकाळे सिद्धी अक्षय – राष्ट्रवादी काँग्रेस
  • पारखे गीता मनोज – भाजपा
  • गायकवाड एस्तरे विल्यम – अपक्ष
नेवासा नगरपंचायत निवडणूक २०२५

प्रभाग क्रमांक १६

  • प्रवीण शामराव सरोदे – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
  • बनसोडे सचिन दिलीप – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
  • पिंपळे रवींद्र फुलचंद – राष्ट्रवादी काँग्रेस
  • वडागळे सचिन फिलीप – भाजपा
  • कनगरे किशोर भास्कर – अपक्ष

प्रभाग क्रमांक १७

  • पवार रोहिदास अंबादास – अपक्ष
  • बोर्डे अंकुश लक्ष्मण – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
  • मोरे अजय सुभाष – राष्ट्रवादी काँग्रेस
  • पवार अनिल भाऊसाहेब – भाजपा

नगराध्यक्ष पदासाठी पक्षांचे अधिकृत उमेदवार

  • कडू सचिन विलासराव – राष्ट्रवादी काँग्रेस
  • घुले करणसिंह भाऊसाहेब – शिवसेना
  • घोरपडे दिनकर मोहन – अपक्ष
  • घोरपडे राजेंद्र नामदेव – अपक्ष
  • पठाण अल्ताफखान इनामखान – काँग्रेस
  • पाटील नंदकुमार लक्ष्मणराव – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
  • पारखे मनोज अंबादास – अपक्ष
  • शेख अशपाक रशीद – अपक्ष
  • शेख इम्रान फारूक – अपक्ष
  • शिंदे संजीव तुकाराम – अपक्ष
  • सुखदान संजय लक्ष्मण – आम आदमी पार्टी
नेवासा नगरपंचायत निवडणूक २०२५

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

नेवासा नगरपंचायत निवडणूक २०२५
नेवासा नगरपंचायत निवडणूक २०२५

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

नेवासा नगरपंचायत निवडणूक २०२५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *