
नेवासा – समर्थ मोबाईल शॉपीच्या वतीने दसरा-दिवाळी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या वैयक्तिक लकी ड्रॉ ऑफर ची सोडत दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी उत्साहात पार पडली. ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे सोडत कार्यक्रमाला विशेष गर्दी पाहायला मिळाली. भाग्यवान विजेत्यांची नावे खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आली आहेत—
विजेते व बक्षिसे
पहिले बक्षीस – 32″ स्मार्ट टीव्ही
अनिल माळी, खुपटी
दुसरे बक्षीस – सायकल
नागेश शिंदे, सुरेगाव गंगा

तिसरे बक्षीस – कुलर
सुनील मुर्मू (प. बंगाल), नेवासा
चौथे बक्षीस – मिक्सर
संदीप सरगय्ये, घोगरगाव
पाचवे बक्षीस – होम थिएटर (2 नग)
अनिकेत आहेर, भालगाव
अमोल वडागळे, नेवासा

सहावे बक्षीस – ब्लूटूथ स्पीकर (2 नग)
नवनाथ वरुडे, खुपटी
दिपाली शिंदे, नेवासा फाटा
सातवे बक्षीस – जार (3 नग)
ऋषिकेश बर्डे, माळी वस्ती
बबन राजे, नेवासा
ऋषिकेश शिंदे, गोधेगाव

आठवे बक्षीस – डिनर सेट (10 नग)
स्वप्नील मगर, नेवासा फाटा
कृष्णा दुशिंग, गोधेगाव
संभाजी नजन, जळके
श्रीरंग कोकणे, नेवासा
अरुण वाहूरवाघ, तामसवाडी
मोहन गायकवाड, साईनाथनगर
शिवाजी लष्करे, नेवासा
सोमनाथ ताके, भालगाव
सुशील चक्रनारायण, नेवासा
ऋषिकेश भिंगारदिवे, नेवासा

आयोजक
- उमेश शिंदे (समर्थ मोबाईल)
- निलेश शिंदे (शिवसमर्थ कॉम्प्युटर्स)
- गणेश होळकर (बजाज)
- प्रशांत शेजुल (बजाज)
प्रसिद्धीप्रमुख क्षितिज कैलास करंडे, नेवासा
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व ग्राहकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आयोजकांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले असून पुढील काळातही अशाच आकर्षक ऑफर्स घेऊन येण्याचे आश्वासन दिले आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

