हाॅटेल श्री दत्त दिगंबर व श्री दत्त दिगंबर उद्योग समुहाच्या वतीने नविन वर्ष 2026ची दिनदर्शिका तयार करण्यात आली असून देवगड संस्थानचे मठाधिपती गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते त्याचे प्रकाशन करण्यात आले,या दिनदर्शिकेत अतिशय उपयुक्त माहितीचा समावेश असुन जिल्ह्यातील धार्मिक स्थळांबद्दल माहितीचा समावेश आहे. दिनदर्शिका प्रकाशन प्रसंगी दत्त दिगंबर उद्योग समुहाचे संस्थापक विलासभाऊ नांगरे पाटील,प्रा.नानासाहेब बांदल,सुरज नांगरे पाटील, आदि उपस्थित होते .


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

