नेवासा – विक्रम रोठे यांची नुकतीच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन कार्यकरणी सदस्य पदावर निवड झाली त्या बद्दल अहिल्या नगर वासीयांतर्फे त्यांचा जाहीर सत्कार नेवासा येथे 15 डिसेंबर रोजी होणाऱ्या जिल्हा स्तरीत बॉडी बिल्डिंग स्पर्धे ठिकाणी करण्यात येणार असून विक्रम रोठे सर हे साइक्लिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे अध्यक्ष आहेत..

विक्रम रोठे यांना गोल्ड ऑनर हा बॉडीबिल्डिंग मधला सर्वात उच्च दर्जाचा अवार्ड वर्ल्ड बॉडीबिल्डिंग अँड फिजिक स्पोर्ट्स फेडरेशन तर्फे देण्यात आला आहे तसेच ते त्या फेडरेशन चे अध्यक्ष कार्यकारी सहाय्यक व लीगल एडवाइजर सुद्धा आहेत.
विक्रम रोठे हे मुंबई उच्च न्यायालयाचे वकील सुद्धा आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

