भानसहिवरे शाळेत स्वातंत्र्याचा जल्लोष जोरात साजरा; मिशन आपुलकी मध्ये लाखाची भरारी
नेवासा – तालुक्यातील भानस हिवरे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत स्वातंत्र्यदिनी पावसामुळे मुलांचे कार्यक्रम झाले नव्हते. पालकांच्या व ग्रामस्थांच्या विनंतीवरून मुलांचा उत्साह पाहून शनिवार दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी…










