आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Category: घोडेगाव

बचत गट

महीला बचत गट म्हणजे समान सामाजिक आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या महीलांचा एक अनौपचारिक समुह – सुनिता ताई गडाख.

घोडेगाव —महिला बचत गट म्हणजे समान सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या १० ते २० महिलांचा एक अनौपचारिक समूह हा गट महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्यात नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी…

मारहाण

बऱ्हाणपूर येथे शेतीच्या वादातून मारहाण; एक जखमी

घोडेगाव — नेवासा तालुक्यातील बऱ्हाणपूर येथे शेतीच्या वादातून झालेल्या हाणामारी मध्ये एक जखमी झाल्याची घटना घडली आहेया बाबत सविस्तर माहिती अशी की प्रवीण कुमार दत्तात्रय भांड(वय.३४)रा. धोत्रे बुद्रुक ता. पारनेर…

रघुवीर खेडकर

घोडेगावच्या मातीने केला पद्मश्री रघुवीर खेडकर यांचा गौरव

घोडेगाव : कला, संस्कृती आणि महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचा अभिमान असलेले सुप्रसिद्ध तमाशा कलावंत पद्मश्री रघुवीर खेडकर यांनी नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे सदिच्छा भेट दिली. त्यांच्या या भेटीचा क्षण घोडेगावकरांसाठी आनंद आणि…

गुन्हा

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग; शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

घोडेगाव– अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही एका १५ वर्षीय मुलीचा सातत्याने पाठलाग करून, तिला धमकावत व विनयभंग करत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

लुटले

सेल्समनला चाकूचा धाक दाखवून लुटले; सोनई खरवंडी रोडवरील घटना.

घोडेगाव — दि. १५ रोजी सोनई खरवंडी रोडवर कामावरून घरी जात असताना तरुणास लुटण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या बाबत सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सुत्रांकडून…

जिल्हा परिषद

सतोबावाडी जिल्हा परिषद शाळेत नवगतांचे स्वागत

घोडेगाव – १५ जून रोजी शालेय वर्षाच्या पहिल्याच दिवशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सतोबावाडी येथे नवागतांचे स्वागत थाटामाटात करण्यात आले. या वेळी विद्यार्थी, पालक व शिक्षकांची प्रभात फेरीही काढण्यात आली.…

लुटले

पांढरीपुल एम आय डिसी मध्ये बनावट खत निर्मितीचा पर्दाफाश; २१लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

घोडेगाव –पांढरीपुल येथील शिंगवे तुकाई हद्दीतील एमआयडीसी येथे एका खत कंपनीवर कृषी विभागाने कारवाईत विविध कंपन्यांच्या नावाने बनावट पद्धतीने रासायनिक खतांचे पॅकिंग व साठवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला…

कारावास

महिलेवर अत्याचार करून चाकूने वार करणाऱ्या नराधम आरोपीला पाच वर्ष सश्रम कारावास..

घोडेगाव — महिलेवर अत्याचार करून चाकूने वार करणाऱ्या नराधम आरोपीला पाच वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा नेवासा न्यायालयाने सुनावली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की या खटल्यातील २८…

लुटले

दारूच्या नशेत एस.टी. बस चालविणाऱ्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

घोडेगाव : प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण करत दारूच्या नशेत एस.टी. बस चालविणाऱ्या चालकाविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत ही कारवाई करण्यात आली असून या…

बनावट कागदपत्रे

घोडेगाव येथील अवैध धंद्यांवर पोलिसांची कारवाई

घोडेगाव – नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर सोनई पोलीसांनी कारवाई केली. या बाबत पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार दि. १५ रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास येथील बस…

error: Content is protected !!