Author: Newaskar

स्वातंत्र्यदिन

‘ज्ञानोदय’मध्ये ७९वा ‘स्वातंत्र्यदिन’उत्साहात साजरा…

नेवासा येथील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचलित ज्ञानोदय इंग्लिश स्कूल मध्ये देशाचा ७९ वा स्वातंत्र्य दिन आज शुक्रवार दि.१५ ऑगस्ट २०२५ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी…

उपोषण

कुकडी साखर कारखान्याकडून थकलेले पेमेंट चे पैसे मिळावे यासाठी 15 ऑगस्ट रोजी पावसामध्ये टेम्पो रिक्षामध्ये बसून शेतकऱ्यांचे उपोषण

नेवासा-कुकडी सहकारी साखर कारखान्याकडून 2023-24 च्या गळीत हंगामातील ऊसाचे पैसे न मिळाल्याने आणि वारंवार पाठपुरावा करूनही कारखान्याने केवळ आश्वासन देऊन फसवल्यामुळे याविरोधात १५ ऑगस्ट २०२५ पासून नेवासा तहसील कार्यालयासमोर अमरण…

दहीहंडी

मारुती चौकातील मानाची पहिली दहीहंडी यंदा मोठ्या उत्साहात

नेवासा शहरातील पहिली मानाची दहीहंडी असलेल्या मारुती चौकातील जय हनुमान मित्र मंडळ व श्री चक्रधर स्वामी देवस्थान,प्रवरातीर आयोजित दहीहंडी यंदा मोठ्या उत्साहात होणार आहे.या दहीहंडी साठी श्रीराम साधना आश्रमचे महंत…

दहीहंडी

नेवासा तालुका श्रीरामराज्य उत्सव समिती तर्फे भव्य दहीहंडी व सामाजिक रक्षाबंधन सोहळा

नेवासा – नेवासा तालुका श्रीरामराज्य उत्सव समितीच्या वतीने यंदा भव्य दहीहंडी उत्सव २०२५ सोबतच सामाजिक रक्षाबंधनाचा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. सामाजिक समरसतेचा संदेश देण्यासाठी नगरपंचायत स्वच्छता कर्मचारी, पाणी…

दहीहंडी

पानेगावच्या उपसरपंच पदी सुरेश जंगले

करजगाव वार्ताहर – नेवासा तालुक्यातील पानेगाव येथिल ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सुरेश प्रल्हाद जंगले यांची एकमताने निवड करण्यात आली.उपसरपंच दत्तात्रय घोलप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर पद रिक्त झाले होते.निवडणूक अधिकारी…

दहीहंडी

घोडेगाव येथे वाहतुकीचा उडाला बोजवारा; सुमारे तीन ते चार किलोमीटर पर्यंत वाहतूक ठप्प

गणेशवाडी (वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे ऐन स्वांतत्र्य दिनी वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. सलग सुट्या त्यात पुन्हा हायवे वरील मोठ मोठ खड्डे त्यामध्ये अपघातांची मालिका सुरुच असल्याने वाहतुकीचा तिडा…

ऋषिकेश शेटे

अहिल्यानगर भाजप उत्तर जिल्हा उपाध्यक्षपदी युवा नेते ऋषिकेश शेटे व आयटी सेलच्या जिल्हाध्यक्षपदी आदिनाथ पटारे यांची नियुक्ती ..

नेवासा – आज नेवासा शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने अहिल्यानगर उत्तर भाजप जिल्हा उपाध्यक्षपदी नेवासा भारतीय जनता पार्टीचे युवा नेते ऋषिकेश भाऊ शेटे पाटील व आयटी सेल च्या जिल्हाध्यक्षपदी(प्रसिद्धी प्रमुख)…

संत ज्ञानेश्वर

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750 व्या जयंतीनिमित्त भव्य निबंध स्पर्धा; युवा नेते स्वप्निल मापारी यांच्या अभिनव उपक्रम

नेवासा – श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750 व्या जयंतीनिमित्त नेवासा शहरातील युवा नेते स्वप्निल मापारी यांच्या संकल्पनेतून भव्य निबंध स्पर्धा जिल्हा परिषद मुलींची पाक शाळा येथे केली होती. श्री…

श्रीकृष्ण

श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव समिती महंत रामगिरी महाराज शनिवारी नेवाश्यात

नेवासा- श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव समिती सालाबाद प्रमाणे पाचव्या वर्षी दहीहंडी करत आहे यावेळी रामगिरी महाराज शनिवारी संध्याकाळी साडेसातच्या वेळी येणार आहेत तरी सर्व भक्त मंडळींनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे. ज्ञानेश्वर…

छत्रपती राजर्षी शाहू

श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप. बँक लि. नेवासा फाटा शाखेचे व्यवस्थापक श्री. विजय लिंबाजी चव्हाण यांचा विशेष सत्कार

नेवासा | सचिन कुरुंद – उत्कृष्ट शाखाव्यवस्थापक नामांकणात उल्लेखनीय काम केल्याबद्दल बँकेच्या 46 शाखामधून प्रथम क्रमांक मुकिंदपूर (नेवासा फाटा) शाखेचे शाखाव्यवस्थापक श्री. विजय लिंबाजी चव्हाण यांचा विशेष सत्कार बीड जिल्ह्यातील…

error: Content is protected !!