घोडेगाव येथे सांडपाणी प्रदूषणाने आरोग्यास धोका : डॉ. संजय सोनवणे
नेवासा : नेवासा तालुक्यातील घोडेगाव ग्रामपंचायतीने अमरधामच्या मागील भागात विना प्रक्रिया सांडपाणी थेट वस्ती व शेतीकडे सोडल्याने गंभीर आरोग्य व पर्यावरणीय धोका निर्माण झाला आहे असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या…










