जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पुनतगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून संगीत खुर्ची व रांगोळी स्पर्धेचे आयोजन; महिला दिनानिमित्त ग्रामसभेत दारू बंदीचा ठराव मंजूर
पाचेगाव – ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन मोठ्याप्रमाणात साजरा करण्यात येतो.त्याच पार्श्वभूमीवर नेवासा तालुक्यातील पुनतगाव येथे महिला ग्रामसभेचे आयोजन…