Author: Newaskar

दस्त नोंदणी फी

शेतजमीन वाटणीपत्राची दस्त नोंदणी फी माफ; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

नेवासा – शेत जमिनीच्या वाटपपत्राच्या दस्तावर आकारण्यात येणारे नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे राज्य सरकारच्या महसुलात दरवर्षी ३५ ते ४० कोटी…

नेवासा

नेवासा आगाराला नवीन किमान १० बसेस देण्यात याव्या-अनिल ताके

नेवासा –आगार हे संत ज्ञानेश्वर महाराज यांचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या ग्रँथराज ज्ञानेश्वरिचे रचनास्थन असलेले वर्दळीचे ठिकाण आहे.परंतु नेवासा बस स्थानक व नेवासा आगारात असलेल्या नादुरुस्त व जुन्या बस,अपुरी चालक-वाहक संख्या,…

मोटे

अतिक्रमणे निष्कासित करण्यासाठी मोटे यांचा उपोषणाचा इशारा

वडाळा बहिरोबा – ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमणे नियमाप्रमाणे त्वरित निष्कासित न केल्यास येत्या ५ जून पासून वडाळा बहिरोबा ग्रामपंचायत कार्यालयात आमरण उपोषण करण्याचा इशारा संदीप मोटे यांनी दिला आहे. यासंदर्भात ग्रामपंचायत…

ज्ञानेश्वर

नेवासा येथील ज्ञानेश्वर मंदिर संस्थानच्या आषाढी दिंडीसंदर्भात अंतिम नियोजन बैठक २९ मे रोजी

नेवासा – श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, नेवासे येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या आषाढी वारीतील पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी अंतिम गुरुवार दिनांक २९ मे २०२५ रोजी सकाळी ठीक 9वाजता आयोजित करण्यात आली…

गुन्हा

पोलीस ठाणे नेवासा हददीत बेकायदेशीर गावठी हातभट्टी वाहतुक करणा-या इसमाविरुध्द गुन्हा दाखल.

नेवासा-आज दिनांक. २७/०५/२०२५ रोजी सकाळी ०६/०० वा.चे. सुमारास पोलीस ठाणे नेवासा प्रभारी अधिकारी श्री. संतोष खाडे, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक यांना गोपणीय माहिती मिळाली की, मौजे टाकळीभान ता श्रीरामपुर जि. अहिल्यानगर…

आषाढी एकादशी

आषाढी एकादशीच्या निमिताने ना.राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत बैठक.

नेवासा – आषाढी एकादशीच्या निमिताने अहील्यानगर जिल्ह्यातून पंढरपूरकडे रवाना होणाऱ्या दिंड्या मोठ्या संख्येने आहेत. विविध देवस्थानच्या मानाच्या दिंड्यांचा यामध्ये समावेश असतो. प्रत्येक गावातून जाणाऱ्या वारकरी बांधवासाठी सर्व ठिकाणी सुविधा उपलब्ध…

शेतकरी

राज्यात 1 जूनपासून महाराजस्व अभियान; शेतकरी, नागरिकांचे महसूल खात्यातील प्रलंबित प्रश्न निकाली काढणार

नेवासा | श्री नाथाभाऊ शिंदे पाटील – राज्यातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिक यांचे महसूल विभागातील विविध कार्यालयात प्रलंबित असलेली प्रश्न निकाली काढण्यासाठी 1 जून ते 31 जुलै दरम्यान ‘ महाराजस्व अभियान…

शनिशिंगणापूर

वाहतुकीच्या नियमांचे उल्लघंन करणाऱ्या वाहन चालकांवर शनिशिंगणापूर पोलीसांची कारवाई..

गणेशवाडी – शनिवार रोजी वाहतुकीचे नियमन न करणाऱ्या व्यक्तींवर शनिशिंगणापूर पोलीस स्टेशन समोरील रोडवर दुचाकी,, चार चाकी तथा तत्सम वाहनावर विना नंबर,ट्रिपल सीट,फक्त एका बाजूस नंबर असलेले वाहने, वाहन चालविताना…

पोलीस

शनिशिंगणापूर येथे माजी सरपंचावर हल्ला करणारा हल्लेखोर पोलीस व गुन्हे शाखेकडून जेरबंद..

गणेशवाडी – शनिशिंगणापुर गावातील एका हॉटेलचे मालक माजी सरपंच शिवाजी यशवंत शेटे हे आपल्या हॉटेलमध्ये काउंटरवर बसलेले होते. तेव्हा हॉटेलमध्ये आलेल्यां आरोपींनी धारधार वस्तुंनी त्यांना मारहाण करुन दिवसभरातील हॉटेलमध्ये जमा…

शनिशिंगणापूर

शनिशिंगणापूर पोलीसांचे शनीभक्तांना आव्हान; लटकुंनी त्रास दिल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधा – सहाय्यक पोलीस निरीक्षक शेळके..

गणेशवाडी – शनि शिंगणापूर येथे येणाऱ्या सर्व भाविकांना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांनी तुमची गाडी जर लटकुंनीअडवली तसेच त्यांना कोणतेही पूजेचे साहित्य विक्री दुकानदार यांना वाजवी दरापेक्षा…

error: Content is protected !!