आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Author: Newaskar

उपोषण

नेवासा नगरपंचायत चौकात उपोषण

नेवासा – तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी बहुजन दिव्यांग क्रांती सेनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष अमित जेधे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.९ फेब्रुवारी रोजी नेवासा नगरपंचायत चौकात उपोषण सुरू करण्यात आले आहे. नगरपंचायत…

परळी रेल्वे

परळी रेल्वे मार्गासाठी कुकाण्यात आमरण उपोषण सुरू

कुकाणा – शेती, उद्योग, व्यापार व पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या बेलापूर-परळी रेल्वे मार्गासाठी जिल्ह्यातील सर्व राजकीय नेते मंडळी व लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे, असे आवाहन नेवासाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे…

बिबट्या

सोनई परिसरात बिबट्याच्या दर्शनाने नागरिकांत दहशत; वन विभागाकडे बंदोबस्ताची मागणी

नेवासा – लांडेवाडी, शनिशिंगणापूर रस्त्यावरील लिपाने वस्ती व घावटे वस्ती परिसरात गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री उशिरापर्यंत जागरण करावे लागत असून नागरिकांनी…

ग्रामपंचायत

नेवासा तालुक्यात नव्याने ५९ गावांमध्ये प्रशासकराज, दोन वर्षापासून २६ गावांमध्ये प्रशासक; प्रशासक असणाऱ्या गावांची संख्या ८५ वर

नेवासा – तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपल्याने या सर्व ग्रामपंचायतीवर ८ तारखेला प्रशासकराज सुरू झाले आहे. गटविकास अधिकारी संजय लखवाल यांनी ५९ ग्रामपंचातीवर प्रशासकांची नेमणूक केली आहे. दोन वर्षापासून…

१२ परीक्षा

नेवासा तालुक्यात इ.१० वी १२ परीक्षाच्या काळात प्रतिबंध आदेश लागू

नेवासा – भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (३) अन्वये, प्रतिबंध आदेश लागू करण्यात आले आहेत (इयत्ता १२ वी) दिनांक १०/०२/२०२६ ते दिनांक १८/०३/२०२६ या कालावधीत व माध्यमिक…

भूमिपूजन

नेवासा न्यायालयाच्या नवीन इमारत बांधकामाचा दर्जा आणि गुणवत्तेमध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड नको-न्यायमूर्ती विभा कंकणवाडी; नेवासा न्यायालयाच्या इमारतीचे भूमिपूजन

नेवासा-न्यायालयाची इमारत उभी राहिल्यानंतर त्रुटी राहिल्याचे लक्षात येते. असे न होता इमारत उभी राहण्यापूर्वीच लक्ष देणे गरजेचे असून, त्यासाठी एक समिती नेमून लक्ष घातले पाहिजे. नेवासे न्यायालयाच्या नवीन इमारत बांधकामाचा…

रमाई

निर्मलग्राम आदर्शगाव सुरेशनगर येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती साजरी

भानसहिवरा (वार्ताहर) :- नेवासा तालुक्यातील आदर्शगाव सुरेशनगर येथे श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबा वाचनालयाच्या वतीने माता रमाई यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित महिलांनी माता रमाई यांच्या प्रतिमेचे पुष्पांजली…

कुस्ती

सुदर्शन कोतकरने जिंकली नेवासा हगाम्यातील अंतिम कुस्ती

नेवासा-श्री मोहिनीराज यात्रेनिमित्त यात्रा कमिटीच्यावतीने नेवासा येथील जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात आयोजित कुस्त्यांच्या हंगाम्यात अंतिम कुस्ती पै. सुदर्शन कोतकर व पै. अनिकेत मांगडे यांच्यात झाली. सुदर्शन कोतकर याने अनिकेत मांगडेला…

टीईटी

पदोन्नतीसाठी टीईटी सक्ती रद्द करा

शिक्षक भारतीचा शिक्षण विभागाच्या आदेशावर आक्षेप नेवासा-शिक्षक संवर्गातून पदोन्नती देताना- शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) सक्तीची अट रद्द करण्यात यावी, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन मुख्यमंत्री…

हाणामारी

घोडेगाव येथे किरकोळ कारणावरून हाणामारी परस्पर विरोधी गुन्हे दाखल

नेवासा : किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन घोडेगाव येथे दोन गटांमध्ये राडा झाला. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, घोडेगाव पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल…

error: Content is protected !!