Author: Newaskar

सुपारी

नेवासा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मानवी आरोग्यास अपायकारक असणारा मावा बनविण्यासाठी बारीक कातरलेली सुपारीची चोरटी वाहतुक करणाऱ्या विरुध्द गुन्हा दाखल.

नेवासा-दिनांक २०.०५.२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजण्याच्या सुमारास परिवक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री. संतोष खाडे यांना नेवासा पोलीस स्टेशन हद्दीमधील कुकाणा येथील बसस्टँड समोरील चौकामध्ये वाहन तपासणी करत असताना एक सफेद रंगाची…

दारु

नेवासा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विना परवाना अवैध रित्या दारुची विक्री करण्यासाठी चोरटी वाहतुक करणाऱ्या ईसमांविरुध्द गुन्हा दाखल.

नेवासा-दिनांक २०.०५.२०२५ रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास परिवक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री. संतोष खाडे यांना नेवासा पोलीस स्टेशन हद्दीमधील नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकामधील कुकाणाकडे जाणारे रस्त्यावर वाहन तपासणी करत असताना…

छगन भुजबळ

छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेणार

नेवासा – दिग्गज ओबीसीं नेते छगन भुजबळ आज मंगळवारी मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती पुढे आली आहे. महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात छगन भुजबळ यांचा समावेश नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ…

नेवासा पोलीस स्टेशन

नेवासा पोलीस स्टेशन आवारात लावलेली गुन्ह्यातील व बेवारस वाहने मूळ मालकांच्या ताब्यात देण्याचा २३ मे ते २४ पर्यंत उपक्रम

नेवासा-पोलीस ठाणे नेवासा तर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, नेवासा पोलीस स्टेशनं येथे लावण्यात आलेली गुन्ह्यातील व बिनधनी ( बेवारस ) वाहने हे मूळ मालकांच्या ताब्यात देने चा उपक्रम…

मृतदेह

माका येथे पाटाच्या पाण्यात टाकला मृतदेह

नेवासा : माहेरून दोन लाख रुपये आणण्याची मागणी पूर्ण न केल्याने करत माका (ता. नेवासा) येथे विवाहितेचा गळा आवळून खुन करण्यात आला. विवाहितेचे वडील गणेश मच्छिंट्र एडके (रा. मुथलवाडी, ता.…

लाउड स्पिकर

पोलीस ठाणे नेवासा हददीत विनापरवाना लाउड स्पिकर (साउड सिस्टीम), ड्रोन उड्डाण केल्यास केली जाईल कठोर कायदेशीर कारवाई

नेवासा – पोलीस ठाणे नेवासा हददीतील सर्व सुजान नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे की, मा. उच्च न्यायालयानें क्रिमिनिल रिट पिटीशन नं ४७२९ / २०२१ या संदर्भात बेकायदेशीर रित्या बसवलेल्या लाउड…

चेअरमन

घोगरगाव संस्थेच्या चेअरमनपदी दाऊदभाई शेख व व्हा चेअरमनपदी भानुदास दरगुडे यांची बिनविरोध निवड..

सोनई – नेवासा तालुक्यातील अग्रेसर असलेल्या घोगरगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन व व्हा चेअरमनपदाच्या निवडीची सभा एस व्ही ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. सोसायटीच्या चेअरमनपदी दाऊदभाई इज्जतभाई…

रक्तदान

प्रहार चे शेतकरी कर्जमाफीसाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथे रक्तदान

प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चुभाऊ कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी आक्रमक भूमिका घेतल्या असून रायगड येथील आंदोलनापासून सुरुवात करून महाराष्ट्रातील प्रत्येक आमदाराच्या घरी मशाल आंदोलन केल्यानंतर पालकमंत्री यांच्या दारी हम तुम्हे रक्त…

दिघी सोसायटी

दिघी सोसायटीचे चेअरमन व तीन संचालक पाच वर्षांसाठी अपात्र….

नेवासा : तालुक्यातील दिघी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी सध्या चर्चेत आली आहे. थकबाकीदार असूनही निवडणुकीत सहभाग घेतल्यामुळे सोसायटीचे चेअरमन सोपान अंबादास नागवडे यांच्यासह शोभा सुनील निकम, दत्तात्रय रामराव दळवी आणि…

गुन्हा

रेश्मा शामू ईरले यांच्या मृत्युस जबाबदार असणाऱ्या डॉ. त्रिभुवन व भुलतज्ञ डॉ. चावरे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – मनसेची मागणी

नेवासा – रेश्मा शामू ईरले यांच्या मृत्युस जबाबदार असणाऱ्या डॉ. त्रिभुवन व भुलतज्ञ डॉ. चावरे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नेवासा पोलीस…

error: Content is protected !!