आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Author: Newaskar

महसूल

आयुक्तांचा पायंडा धुडकावला ? जमीन वर्ग १ प्रक्रिया ठप्प ! महसूलची मनमानी उघड !

नेवासा – धरणग्रस्तांची नाशिक येथे होणारी पायपीट थांबवण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ मध्ये ‘भोगवटादार वर्ग-२’ मधील जमिनी ‘वर्ग-१’ करण्याचे अधिकार जिल्हा स्तरावर देत १५ दिवसांत प्रक्रिया पूर्ण करण्याचे…

ट्रान्सपोर्ट

नेवासा तालुक्यात ट्रान्सपोर्ट व्यवसाय जीवघेणा? अल्पवयीन व मद्यधुंद चालकांमुळे अपघातांचा धोका वाढला

नेवासा – तालुक्यात ट्रान्सपोर्ट व्यवसाय गंभीर स्वरूप धारण करत असल्याचे चित्र समोर येत आहे. तालुक्यातील अनेक व्यावसायिक आपल्या व्यवसायासाठी जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या अहिल्यानगर येथून माल खरेदी करतात. हा माल नेवासा…

अशोक ढगे

धर्मांधता समाजाला घातक त्यासाठी डोळसपणा वाढीसाठी युवकांनी पुढाकार घ्यावा -डॉ. अशोक ढगे

नेवासा- ना डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांची भोंदू बाबा संदर्भीय विधाने स्पष्ट व सडेतोड भूमिका निश्चितच योग्य वाटते. महाराष्ट्रामध्ये आजच्या प्राप्त स्थितीत भोंदू बाबा अशोक खरात यांच्या अघोरी कृत्याबद्दल सर्वसामान्यांना…

केंद्र

प्रत्येक शाळेत मासिक पाळी आरोग्य केंद्र बंधनकारक

नेवासा – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) विद्यार्थिनींच्या हितासाठी एक अत्यंत क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. आता सीबीएसईशी संलग्न असलेल्या सर्व शाळांमध्ये मासिक पाळी आरोग्य केंद्र उभारणे अनिवार्य करण्यात आले आहे.…

अशोक ढगे

एप्रिलपासून एटीएममधून पैसे काढणं महागणार

नेवासा – भारतात नवं आर्थिक वर्ष १ एप्रिल २०२६ पासून सुरु होत आहे. एचडीएफसी बँकेसह इतर बँका एटीएम कार्डच्या वापरासंदर्भातील नियम बदलणार आहेत. यामध्ये एटीएम कार्डवरुन पैसे काढण्याचे नियम, एटीएम…

जनगणना

शिक्षकांना उन्हाळी सुट्टीत करावी लागणार जनगणना

आपला जिल्हा- राज्यातील शाळांना दरवर्षीप्रमाणेयंदाही २ मे पासून १४ जूनपर्यंत उन्हाळा सुट्ट्या अंसणार आहेत. परंतु, यावर्षी जनगणनेच्या कामकाजाला सुरवात होणार असल्याने शिक्षकांना यंदा उन्हाळा सुट्ट्या मिळणार नाहीत. अंतिम सत्राच्या परीक्षा…

राम

दि.२५ मार्च रोजी श्री रामराज्य उत्सव समिती नेवासा तालुका आयोजित अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात मोठी भव्य श्री रामनवमी मिरवणूक

नेवासा-शहरात दि.२५ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता श्री रामराज्य उत्सव समिती नेवासा तालुका आयोजित अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात मोठी भव्य श्री रामनवमी मिरवणूक निघणार आहे मिरवणुकीचा मार्ग मळगंगा देवी मंदिर ते…

कलिंगड

कलिंगडासह द्राक्षाच्या भावातही घसरण

कलिंगडाला प्रतिक्विंटल १३००, तर द्राक्षाला आठ हजारांचा भाव आपला जिल्हा : अहिल्यानगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळबाजारात शनिवारी ५३४ क्विंटल विविध फळांची आवक झाली होती. यामध्ये सर्वाधिक आवक कलिंगडाची…

शनैश्वर

७ महिन्यांपासून वेतन रखडले;श्री शनैश्वर देवस्थानच्या कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

सोनई- श्री शनैश्वर देवस्थान, शनिशिंगणापूर येथील मानधन कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर बनला असून, तब्बल सात महिन्यांपासून वेतन न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही ठोस निर्णय…

शिवाजी महाराज

नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याची उभारणी

नेवासा फाटा-परिसरातील शिवप्रेमींच्या पुढाकारातून राजमुद्रा चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. रात्री उशिरा सुरू केलेल्या कार्यात या शिवभक्तांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत पुतळ्याची उभारणी केली. छत्रपतींच्या पराक्रम, स्वराज्याची…

error: Content is protected !!