Author: Newaskar

चोरी

नेवासा-कुकाणा दरम्यान बस प्रवासात दागिने व रक्कम चोरीस

नेवासा – नेवासा ते कुकाणा दरम्यान बसने प्रवास करत असताना महिलेच्या बॅगमध्ये ठेवलेले दागिने व रोख रकमेची पिशवी चोरीस गेल्याची घटना घडली असून याबाबत दाखल फिर्यादीवरून दोन अज्ञात महिलांवर चोरीचा…

शनैश्वर

गाळे लिलावातून शनैश्वर देवस्थानला ५ कोटीचे उत्पन्न

नेवासा – तीर्थक्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थानंच्या स्वमालकीच्या ६० व्यावसायिक गाळ्यांचे ११ महिन्याच्या करारासाठी टेंडर लिलाव पार पडले. यातून देवस्थानला पाच कोटी रुपये उत्पन्न मिळणार आहे. या निधीचा वापर नाशिक येथे होणाऱ्या…

शेततळे

शेततळ्याचे अनुदान १ लाख करणार; अजित पवार यांचे सुतोवाच

नेवासा – मागेल त्याला शेततळे योजनेच्या अनुदानात वाढ करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे पुढच्या टप्प्यात अनुदान ७५ हजारांवरून १ लाख रुपयांपर्यंत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सुतोवाच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे…

महात्मा गांधी

शिरेगाव खेडले परमानंद येथील महात्मा गांधी विद्यालयात या वर्षीही मुलींनी मारली बाजी

नेवासा –तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालय शिरेगाव खेडले परमानंद या विद्यालयात याही वर्षी शालांत परीक्षेत मुलींनी बाजी मारली .घवघवीत यश मिळवत जिद्द व चिकाटीच्या जोरावर शिक्षकांच्या मार्गदर्शनाने या विद्यार्थ्यांनी शाळेचे नाव…

संतोष खाडे

मूर्तिकाराच्या मुलाने मिळवला दहावी मध्ये प्रथम क्रमांक; परिविक्षाधिन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे साहेब यांनी केला सन्मान..

नेवासा तालुक्यातील खुपटी येथील मूर्तिकार रवींद्र शिर्के यांचा मुलगा केतन रवींद्र शिर्के यांनी न्यू इंग्लिश स्कूल,खूपटी या शाळेत एसएससी बोर्ड परीक्षेत शाळेत 93.20 गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे. केतन…

कत्तली

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या जनावरांचे तीन टेम्पो सोनई पोलिसांनी राहुरी रोडवर पकडले..

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील सोनई येथे राहुरी रोडवरील काॅलेज जवळ तीन पिक अप जनावरांना कत्तली साठी नेत असताना पकडले आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी दि. १४ रोजी दुपारी १२.१५…

सरपंच

शनि शिंगणापूर गावच्या माजी सरपंचावर हल्ला; आरोपीं पोलिसांच्या ताब्यात..

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर येथील माजी सरपंच शिवाजी यशवंत शेटे रा. शनिशिंगणापूर यांचेवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे .या बाबत सविस्तर माहिती अशी .दि. ११ रोजी रात्री ९.४५ वाजण्याच्या…

महाराज

स्त्री म्हणजे माता दुर्गेचे रूप; देवगड देवस्थानचे उत्तर अधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज.

नेवासा – आज नेवासा फाटा त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान येथे स्वराज्य सौदामिनी प्रतिष्ठान आयोजित व परमपूज्य महंत गुरुवर्य ह.भ.प. भास्करगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने चालू झालेले संस्कार संस्कृती व स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराला…

दहावी

श्री शनिश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सोनईचा दहावीचा निकाल 88.66 टक्के

कु आर्या जायभाये 97.20 गुण मिळवून विद्यालयासह मुळा एज्युकेशन सोसायटीत प्रथम सोनई – मुळा एज्युकेशन सोसायटी सोनईच्या श्री शनिश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सोनईचा एस एस सी परीक्षेचा निकाल…

त्रिमूर्ती

त्रिमूर्ती विद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

नेवासा फाटा – मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या शालांत माध्यमिक परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित श्री. दादासाहेब हरिभाऊ घाडगेपाटील माध्यमिक विद्यालयाने याही वर्षी उत्कृष्ट निकालाची…

error: Content is protected !!