श्रीराम नवमी व हनुमान जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा
माका:- नेवासा तालुक्यातील माका येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिराच्या भव्य प्रांगणामध्ये सालाबादप्रमाणे श्रीराम नवमी व हनुमान जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा गुरवार दिनांक 26/3/2026 ते…
















