तेलकूडगाव येथील घाडगे पाटील विद्यालयात इयत्ता-दहावीत श्रावणी काळे प्रथम
तेलकूडगाव | समीर शेख – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत- पुणे, नागपूर,छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर,अमरावती, नाशिक,लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.10वी)परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2025…










