डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीमध्ये मद्य प्राशन करणाऱ्यावर कारवाई करण्याचा उत्सव समितीचा निर्णय; डॉ.आंबेडकर जयंतीच्या स्वागतासाठी नेवासानगरी सज्ज..
नेवासा – करोडो भारतीयांचे श्रद्धास्थान भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने शहराच्या रस्त्यावर भव्य कमानी उभारण्यात आल्या असून डॉ.आंबेडकर जयंतीच्या…