धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मासा निमित्त ३८ युवकांचे रक्तदान..
नेवासा : धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास निमित्त नेवासा येथे आयोजित रक्तदान शिबिरात ३८ युवकांनी रक्तदान केले.श्री.शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नेवासा तालुका व सकल हिंदु समाज नेवासा तालुका यांनी श्री.काशीविश्वेश्वर…
















