Author: Newaskar

बाबासाहेब आंबेडकर

घटनापती प्रतिष्ठाणच्या वतीने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

नेवासा फाटा – 134व्या जयंती दिनाच्या निमित्ताने घटनापती प्रतिष्ठाणच्या वतीने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न…

बाबासाहेब आंबेडकर

नेवासा फाटा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांचे जयंती निमित्त घेतलेल्या रक्तदान शिबिरास भव्य प्रतिसाद!

नेवासा – 14 एप्रिल रोजी नेवासा फाटा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये इच्छा फाउंडेशन च्या अध्यक्षा मनीषा देवळालीकर (सिन्नरकर),सराफ असोसिएशनचे अध्यक्ष विजय दहिवाळकर,न्यू फ्रेंड्स कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष…

स्पर्धा

सुरेगाव ( गंगा)येथे वकृत्व व सांस्कृतिक स्पर्धा उत्साहात संपन्न

नेवासा | श्री नाथाभाऊ शिंदे पाटील – नेवासा तालुक्यातील सुरेगाव गंगा येथे नुकत्याच आठ एप्रिल 2025 रोजी वक्तृत्व सांस्कृतिक स्पर्धा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन नेवासा येथील…

तंबाखु

पोलीस उपअधीक्षक, श्री. संतोष खाडे यांच्या पोलीस पथकांने नेवासा शहरामध्ये मावा व सुंगधीत तंबाखु विक्री करणा-या १२ वेगवेगळ्या ठिकाणी छापा

२,७४,०५०/- रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त नेवासा – आज दिनांक. १३/०४/२०२५ रोजी परि. पोलीस उपअधीक्षक श्री संतोष खाडे, प्रभारी अधिकारी नेवासा पोलीस ठाणे महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेली व शरीरास अपायकारक…

उपसरपंच

टोका-वाशीमच्या उपसरपंच पदी उषाताई परभने यांची बिनविरोध निवड

देवगड फाटा – नेवासा तालुक्यातील टोका-वाशीम च्या उपसरपंच पदी सौ उषाताई संजय परभने यांची बिन विरोध निवड करण्यात आली. उपसरपंच संतराम माळी यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर नुकतीच उपसरपंच…

प्रकाश उंदरे

प्रकाश उंदरे यांचे दुःखद निधन.

नेवासा – तालुक्यातील खरवंडी येथील माजी खा यशवंतराव गडाख यांचे समर्थक व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश नाथा उंदरे वय 63 वर्षे यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले त्यांच्या मागे पत्नी…

हनुमान जयंती

पांढरीचा पुल घाटातील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात हनुमान जयंती उत्सव साजरा.

सोनई – पांढरीचा पुल घाटातील डोंगरावर वसलेल्या प्राचीन दक्षिणमुखी हनुमान मंदिरात हनुमान जयंती उत्सव मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई व मंदिराचे रंगकाम करण्यात आले होते.…

हनुमान जयंती

सुरेशनगर येथे हनुमान जयंती उत्सवाची काल्याच्या किर्तनाने सांगता

नेवासा – नेवासा तालुक्यातील आदर्शगाव सुरेशनगर येथील हनुमान मंदिरामध्ये हनुमान जयंतीचे औचित्य साधून सुरू असलेल्या त्रिदिनात्मक धार्मिक सोहळा उत्सवाची सांगता त्रिवेणीश्वर महादेव देवस्थानचे महंत श्री रमेशानंदगिरीजी महाराज यांच्या शनिवारी रात्री…

धान्य

ई-केवायसी न केल्यास धान्य पुरवठा बंद

अन्न पुरवठा विभागाचा शिधापत्रिकाधारकांना इशारा नेवासा – मार्च अखेर नेवासा तहसीलमधील ६७.८० टक्के शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी पूर्ण केले आहे. आता ई-केवायसी पूर्ण न झाल्यास संबंधित शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळणार नसल्याचे पुरवठा तपासंणी…

अत्याचार

महीलांवरील होणारे अत्याचार आणि वाढत्या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविण्यासाठी युवतीची थेट दिल्ली पायी वारी!

रायचुर जिल्ह्यातील बेंदोनी गांवची मंजुला मेगामुखीने केला २५ मार्चपासून पायी प्रवास सुरु! नेवासा – महीलांवरील होणारे अत्याचार आणि वाढत्या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविण्यासाठी रायचूर जिल्ह्यातील लिंगसुगूर तालुक्यातील बेंदोनी गावची तीस वर्षिय…

error: Content is protected !!