आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Author: Newaskar

तेलकुडगाव येथील घाडगेपाटील विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

तेलकुडगाव – समीर शेख | तेलकुडगाव येथील घाडगे पाटील माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम नुकताच उत्साहात संपन्न झाला.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध चित्रपट गीतकार, अभिनेते, निसर्ग-कवी पटकथा लेखक बाबासाहेब सौदागर…

रोझलॅन्ड इंटरनॅशनल स्कूल, हंडीनिमगाव मध्ये वार्षिक क्रीडा दिन साजरा…

हंडीनिमगाव:- सीबीएसई पॅटर्नचे रोझलॅन्ड इंटरनॅशनल स्कूल, हंडीनिमगाव येथे नुकताच दिनांक ८ ते १० जानेवारी २०२६ रोजी वार्षिक क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. टि. एन. गायकवाड पाटील…

नेवासा तालुक्यात महावितरणची धडक वसुली मोहीम!

12 जानेवारीपासून थकबाकीदारांवर कारवाईचे दिले संकेत! नेवासा – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयाने दिलेल्या आदेशानुसार आणि कार्यकारी अभियंता (अहिल्यानगर, ग्रामीण विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा तालुक्यात थकीत वीज बिल…

नेवासा प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी गुरूप्रसाद देशपांडे

नेवासा : नेवासा प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी दैनिक दिव्य मराठीचे तालुका प्रतिनिधी गुरूप्रसाद देशपांडे यांची सार्वनुमते निवड करण्यात आली आहे. प्रेस क्लबचे जेष्ठ पत्रकार अशोकराव डहाळे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार (दि.१२) रोजी…

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा: किशोर जोजार

नेवासा – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भानसहिवरे ता. नेवासा जि. अहिल्यानगर शाळेमध्ये स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून नेवासा पंचायत समितीचे…

अंजली वारुळे यांचे दुःखद निधन

नेवासा – सौ. अंजली तुषार वारुळे यांचे हृदयविकाराने निधन झाले असून त्यांचे वय (४०) होते त्यांच्या मागे पती एक एक मुलगा एक मुलगी असा परिवार होता भाजप जेष्ठ नेते दिनकरराव…

महालक्ष्मी हिवरे येथे सामायिक बांधावरुन मारहाण; एक जखमी

घोडेगाव – नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे येथे सामायिक बांधावरुन झालेल्या मारहाणीत एक जखमी झाल्याची घटना घडली आहे.या बाबत सविस्तर माहिती अशी की दि. ९ रोजी फिर्यादी सचिन रघुनाथ मुटके (वय.२६)…

महालक्ष्मी हिवरे येथे बंद घराचे कुलुप तोडून चोरी..

घोडेगाव – नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे येथे बंद घराचे कुलुप तोडून चोरी झाली असल्याची घटना घडली आहे.या बाबत पोलीस सूत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार दि. ९ रोजी रात्री ७.३० ते रात्री…

विवेकानंदनगर

नेवासा – “विवेकानंदनगर”च्या बाल आनंद मेळाव्यास मोठा प्रतिसाद

नेवासा – मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांना बालपणाचा आनंद तसेच व्यवहाराचे ज्ञान मिळण्यासाठी विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थ सह विविध वस्तूंचे स्टॉल लावून त्यांना ‘कमवा व शिका’ यां गोष्टींची जाणीव होण्यासाठी नेवासा…

चांदा येथे गावठी कट्यातुन गोळीबार; एक ठार

घोडेगाव – नेवासा तालुक्यातील चांदा येथे गावठी कट्यातुन गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की दि. ११ रोजी शाहीद शेख यांच्या चांदा येथील सहा नंबर चारीवरील…

error: Content is protected !!