Author: Newaskar

एमपीएससीच्या परीक्षा मराठीमध्ये घेण्याचे नियोजन – फडणवीस

नेवासा – राज्यात एमपीएससीकडून घेण्यात येणाऱ्या सर्वच स्पर्धा परीक्षा मराठीमध्ये घेण्याबाबत राज्य शासनाचे नियोजन असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानपरिषदेत दिली. विधानपरिषदेमध्ये सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी महाराष्ट्र लोकसेवा…

सहायक प्राध्यापकांच्या ४४३५ पदांची लवकरच भरती

नेवासा – राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील सहायक प्राध्यापकांची ४ हजार ४३५ रिक्त पदे भरतीसाठी प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आला – आहे. त्यावर वित्त विभागाने उपस्थित केलेल्या त्रुटींची पूर्तता करून लवकरच…

‘खोक्या’ला अटक

नेवासा – बीड जिल्ह्यातील मारहाणीच्या गुन्ह्यांतील आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसले हा सहा दिवसांपासून फरार होता. या खोक्याला प्रयागराज येथून अटक करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीला शिरूरकासार तालुक्यातील…

महाराष्ट्र राज्य सरकारने शेतरस्त्यांच्या शासकीय निर्णयात कालावधीही जाहीर करावा – शरद पवळे

नेवासा | नाथाभाऊ शिंदे पाटील – नव्या महायुती सरकारकडून शेतकऱ्यांना न्याय मिळेल असा विश्वास आजही वाटत असुन महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळीच्या आंदोलनाची निवेदनाची दखल घेत राज्यात मोठी घोषणा…

प्रहार जनशक्ती पक्ष नेवासा कार्यकारणी जाहीर – ज्ञानेश्वर सांगळे

नेवासा – महाराष्ट्र राज्यामध्ये बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार जनशक्ती पक्ष कार्यरत आहे. अहिल्यानगर उत्तर जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी बच्चुभाऊ कडू यांच्या आदेशाने ज्ञानेश्वर माऊली सांगळे युवक जिल्हाध्यक्ष ऍड. पांडुरंग औताडे यांची…

नेवासा येथे जागतिक महिला दिनानिमित्त हिरकणी महिला क्लबची स्थापना

नेवासा – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नेवासा व परिसरातील महिलांसाठी नेवासा येथे हिरकणी महिला क्लबची स्थापना करण्यात आली.नेवासा येथील हॉटेल प्रणाम च्या सभागृहात हा भव्य दिव्य सोहळा पार पडला.हिरकणी…

जेऊर हैबत्ती रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत ग्रामस्थामधून नाराजी; पंधरा दिवसांत रस्त्याला खड्डे.

नेवासा – तालुक्यातील जेऊर हैबत्ती ते ताके वस्ती रस्ताचे काम सध्या सरू आहे हे काम निकृष्ट दर्जाचे सुरु असल्याबाबत ग्रामस्थाच्या सांगण्यात येत आहे मुख्य रसत्याच्या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने…

राष्ट्रीय जनता दल पार्टीचे प्रदेश महासचिव आमदार श्री मुकेश कुमार रौशन शनि दरबारी.

सोनई – राष्ट्रीय जनता दल पार्टीचे राज्य बिहार मतदारसंघ महुआ विधानसभा आमदार श्री मुकेश कुमार रौशन शनि दरबारी यांनी आपल्या कुटूंबातील सदस्यांसह शनी शिंगणापूरात येऊन शनी देवांचे दर्शन घेतले या…

नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाखांपर्यंत वाढणार; केंद्र सरकारकडे शिफारस

नेवासा – राज्य सरकारकडून क्रिमिलेअरची मर्यादा वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात आली असून ही मर्यादा १५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यासाठी शिफारस केली असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे…

नव्या दारू दुकानांना सोसायटीचे ना-हरकत बंधनकारक – अजितदादा पवार

नेवासा – गृहनिर्माण आवारात बियर किंवा मद्यविक्रीचे दुकान सुरू करण्यासाठी आता संबंधित सोसायटीकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांनी…

error: Content is protected !!