पुणे विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेत घोडेगावच्या पै. सत्यम चौधरीची चमकदार कामगिरी.
घोडेगाव – दि. ७ ते ८ ऑक्टोबर २०२५ रोजी परिक्रमा शैक्षणिक संकुल, काष्टी (ता. श्रीगोंदा) येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी, अहिल्यानगर यांच्या…










