Category: शोक समाचार

निधन

गं. भा. विमलबाई नामदेव शेळके यांचे दुःखद निधन

नेवासा – तालुक्यातील बाभुळवेडा येथील ज्येष्ठ नागरिक गं. भा. विमलबाई नामदेव शेळके (वय ८०) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच बाभुळवेडा व परिसरात शोककळा पसरली असून, अनेकांनी…

दुर्गादेवी मंदिराच्या पुजारी श्रीमती वच्छलाबाई एकनाथ चव्हाण यांचे वृद्धापकाळाने निधन

नेवासा : येथील जुन्या पिढीतील दुर्गादेवी मंदिराच्या पुजारी श्रीमती वच्छलाबाई एकनाथ चव्हाण (वय९२)यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुले,दोन मुली,सूना,नातवंडे असा परिवार आहे.नेवासा प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष पत्रकार सुधीर चव्हाण…

अंजली वारुळे यांचे दुःखद निधन

नेवासा – सौ. अंजली तुषार वारुळे यांचे हृदयविकाराने निधन झाले असून त्यांचे वय (४०) होते त्यांच्या मागे पती एक एक मुलगा एक मुलगी असा परिवार होता भाजप जेष्ठ नेते दिनकरराव…

error: Content is protected !!