अध्यात्मिक अनुभवाचा सर्वांना अनुभव देणाऱ्या अविनाश बल्लाळ सरांनी अधिकाधिक पुस्तके लिहून वाचकांना समृद्ध करावे – आमदार सीमाताई हिरे
नेवासा – कै सौ स्मिता ताईच्या स्मृती ला दिलेली स्वरांनी आदरांजलीआणि बहिणीसाठी भावाने लिहिलेल्या पुस्तकाची भावांजलीच्याया हृय कार्यक्रमात बल्लाळ बोबडे क्लासेस आणि कैलासवासी स्मिता देशपांडे स्मृती मंचच्यावतीने सहा विविध विभागातील…










