आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Category: नेवासा

सप्ताह

चांदा येथे त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ

चांदा : नेवासा तालुक्यातील चांदा येथील खडकवाडी या ठिकाणी श्री संत सावता महाराज व विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त त्रीदिनी अखंड हरिनाम सप्ताहास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. या सप्ताहास…

ज्ञानेश्वर महाविद्यालय

श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात एकदिवशीय कार्यशाळा संपन्न

नेवासाफाटा (वार्ताहर): श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचा विद्यार्थी विकास विभाग व महाविद्यालय विद्यार्थी विकास मंडळ यांच्या वतीने कृत्रिम बुध्दीमत्ता आणि उच्च शिक्षण या विषयावर एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात…

शिवाजी महाराज

शिक्षणमहर्षी साहेबरावजी घाडगे पाटील शैक्षणिक संकुलात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

नेवासाफाटा (वार्ताहर): शिक्षणमहर्षी साहेबरावजी घाडगेपाटील शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा संकुल, ढोरजळगांव-ने येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. संपूर्ण संकुल परिसर भगव्या पताकांनी…

रामगिरी महाराज

विश्व हिंदू परिषदेच्या दैनंदिनीचे महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते प्रकाशन

नेवासा-विश्व हिंदू परिषदेच्या दैनंदिनीचे सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्या शुभहस्ते नुकतेच प्रकाशन करण्यात आले. विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय ट्रस्टी प्रभाकर शिंदे, प्रांत सहमंत्री अॅड. सतीश गोरडे, प्रांत मंदिर अर्चक…

मागासवर्गीय

शहापूर येथे मागासवर्गीय नागरिकांना मोफत जार

बालाजी देडगाव / प्रतिनिधी : शहापूर ग्रामपंचायतचे वतीने मागासवर्गीय नागरिकांना मोफत जार वाटप व मागासवर्गीय विधवा महिलांना वर्षभर मोफत पाणी वाटप या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गावातील सर्व…

बिबट्या

चांदा शिवारात बिबट्याची दहशत

कालवडीवर हल्ला करून रानडुकराची केली शिकार चांदा : नेवासा तालुक्यातील चांदा शिवारात बिबट्याने पाळीव जनावरांसह वन्य प्राण्यांवर हल्ले सुरू केल्याने परिसरात घबराट पसरली आहे. सुरेश पवार यांच्या वस्तीवरील कालवडीवर बिबट्याने…

रामडोह

रामडोह प्रकरण: सामाजिक कार्यकर्ता सचिन गवांदे यांची कठोर कारवाईची मागणी

नेवासा--मौजे रामडोह, ता. नेवासा येथील काही नागरिकांनी पोलिस निरीक्षक, नेवासा पोलिस स्टेशन यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करत गावातील तीन महिलांकडून खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप…

कारवाई

नेवासा बसस्थानक परिसरात चोरी करणारी टोळी पकडली; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

नेवासा –बसस्थानक, बसस्थानक परिसर आणि प्रवासा दरम्यान चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद करून १३ लाख ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या बाबदची अधिक माहिती अशी…

सहकारी संस्था

राज्यातील लांबणीवर पडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा

निवडणूक प्राधिकरणाचे तातडीने प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश नेवासा- राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया आता ‘जैसे…

विखे

भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ. सुजय विखे यांची वर्णी

रवींद्र चव्हाण यांच्या नव्या कार्यकारिणीत विखे पाटलांकडे महत्त्वाची जबाबदारी नेवासा- राज्यातील आगामी राजकीय समीकरणे आणि पक्ष संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाने मोठी घोषणा केली असून, माजी खासदार डॉ. सुजय…

error: Content is protected !!